E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युरोपच्या आयात शुल्कावरुन डोनाल्ड ट्रम्प यांचे घुमजाव
Wrutuja pandharpure
26 May 2025
अंमलबजावणी आता जुलैपासून करणार
वॉशिंग्टन
: युरोपीय महासंघावरील ५० टक्के आयात शुल्क आकारणी आणखी महिनाभर लांबणीवर टाकण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी घेतला.. युरोपीय महासंघातून अमेरिकेत निर्यात होणार्या वस्तूंवर १ जूनपासून ५० टक्के आयात शुल्क लागू करण्याची घोषणा ट्रम्प यांनी यापूर्वी केली होती. मात्र, काल त्यांनी घुमजाव करत आता अंमलबजावणी ९ जुलैपासून केली जाईल, असे सांगितले. युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सेला वोन डेर लियेन यांनी अमेरिकेसोबत व्यापार कराराबाबत वाटाघाटी केल्या जातील, असे सुतोवाच केले. या प्रश्नावर आम्ही गंभीर असल्याचे सांगितले होते, असे ट्रम्प यांनी सांगत युरोपीय महासंघावरील आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय महिन्यानंतर घेतला जाईल, असे सांगितले आहे.
वाढीव आयात शुल्क लागू केल्याची घोषणा केल्यानंतर २७ सदस्य देशांचा समूह असलेल्या युरोपीय महासंघात खळबळ उडाली होती. ट्रम्प यांच्या निर्णय जाहीर करताना चर्चा झाली नाही तर व्यापार करणे अवघड जाईल, असा इशारा दिला होता. वाटाघाटी करा अन्यथा १ जून पासून शुल्क लागू होईल, असा गर्भीत इशारा दिला होता. मात्र, उर्सेला यांच्या फोननंतर आता तणाव निवळला असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. आापल्या नव्या निर्णयाची घोषणा त्यांनी नुकतीच केली. युरोपीय महासंघाला आणखी वेळ दिला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
Related
Articles
प्रवीण चित्रावळला रौप्यपदक
30 May 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी
6
गुकेशचा नाकामुराविरुद्ध विजय